Sujay Vikhe Interview । निलेश लंकेंमुळे पडलो हा भ्रम, खरा पराभव कांदा आणि दुधामुळे झाला | विखे

Описание к видео Sujay Vikhe Interview । निलेश लंकेंमुळे पडलो हा भ्रम, खरा पराभव कांदा आणि दुधामुळे झाला | विखे

#sujayvikhepatil #nileshlanketrending #vidhansabhaelection2024 #maharashtratimes #marathinews


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या पराभवानंतर भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मनातल्या गोष्टी जनतेसमोर मांडल्यात. निवडणूक किती आव्हानात्मक गेली आणि शेवटच्या एक महिन्यात कसं वारं फिरलं यावर त्यांनी प्रकाश टाकला. शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना सुजय विखेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. निलेश लंके यांनी यात विजय मिळवला, पण ही उमेदवार केंद्रित निवडणूक नव्हती, तर जनतेच्या प्रश्नावर केंद्रित होती. पण निवडणूक काळात विकासाच्या मुद्द्यावर चर्चाच झाली नाही आणि त्याचाच फटका आम्हाला बसला, अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली. याशिवाय पराभवानंतर घडलेला कौटुंबिक प्रसंगही त्यांनी सांगितला. मी नैराश्यात जाईल, असं वडिल राधाकृष्ण विखे पाटील यांना सातत्याने वाटत होतं. ते माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण मला कसलंही नैराश्य आलं नाही, वाईट वाटलं, पण मी पुन्हा कामाला सुरुवात केली असं ते म्हणाले. याशिवाय जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधकांनाही सुजय विखे यांनी उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हालाच जबाबदार धरलं जातं, पण यात आमचाही कोणताही हात नसतो हे तथ्य आहे असं ते म्हणाले.
.....................................

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com/
https://timesxpmarathi.indiatimes.com/

About Channel :

Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

................................................................

Your questions


सुजय विखे पाटील
सुजय विखे live
सुजय विखे
सुजय विखे vs निलेश लंके
सुजय विखे पाटील song
सुजय विखे पाटील भाषण
सुजय विखे पाटील live
सुजय विखे निलेश लंके
सुजय विखे कमोठे
सुजय विखे भाषण
सुजय विखे पाथर्डी
सुजय विखे धमकी
सुजय विखे पाटील लाईव्ह
सुजय विखे song

sujay vikhe patil
sujay vikhe
sujay vikhe patil latest news
sujay vikhe and nilesh lanke news
sujay vikhe patil song
sujay vikhe song
sujay vikhe live
sujay vikhe patil latest interview
sujay vikhe patil live
sujay vikhe on nitesh rane
sujay vikhe vs nilesh lanke
sujay vikhe patil speech
sujay vikhe and nilesh lanke
sujay vikhe patil vs nilesh lanke

Комментарии

Информация по комментариям в разработке