कठीण वज्रास भेदू ऐसे | ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa

Описание к видео कठीण वज्रास भेदू ऐसे | ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa

कठीण वज्रास भेदू ऐसे | ह.भ.प. संदीपबुवा मांडके
नरदीय कीर्तन

#marathikirtan

तमोगुणापेक्षा रजोगुण बरा आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण बरा. असे नेहमी सांगितले जाते. पण जरी आपण सत्वगुणानी युक्त असे सात्विक झालो तरी रज तम युक्त जगात आपल्याला थोडे उग्र व्हावेच लागते. असे उग्र वेळीच असणे हे सन्मानाचे आहे, अभिमानाचे आहे. यात संशय नाही. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. हा संत विचार आपल्या नारदीय कीर्तनातून मांडत आहेत हरि भक्त परायण संदीप बुवा मांडके

Sandeep Buwa Mandake
Ch. Shivaji Maharaj
शिवरायांचे मावळे

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке