खारीसारखे खूप सारे लेयर्सवाली तोंडात ठेवताच विरघळणारी खुसखुशीत लेयर्सची करंजी बनविण्याची आजीची पद्धत

Описание к видео खारीसारखे खूप सारे लेयर्सवाली तोंडात ठेवताच विरघळणारी खुसखुशीत लेयर्सची करंजी बनविण्याची आजीची पद्धत

#Karanjirecipe #करंजी_रेसिपी #Diwalirecipes

साहित्य-

करंजी चे आवरण-

1 वाटी मैदा
2 चमचे बारीक रवा
2-3 चिमुट मीठ
2 चमचे तूप
पाणी

करंजीचे सारण-

1 चमचा तूप
3 चमचे रवा
1 चमचा खसखस
1/2 वाटी सूके खोबरे
2 चमचे दळलेली साखर/पीठी साखर
सुका मेवा
1 tsp इलायची पावडर

साठा -

3 चमचे तूप
2 चमचे तांदळाचे पीठ
1 चमचा कॉर्न फ्लोअर

Комментарии

Информация по комментариям в разработке