गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur

Описание к видео गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur

गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur

दोन दिवसापूर्वी पुण्याच्या कोथरूडमध्ये मोहोळ gang चा म्होरक्या शरद मोहोळची जुन्या दुश्मनीच्या रागातून हत्या झाली. त्याच्यावर त्याच्याचं साथीदारानी मागून गोळ्या झाडल्या. शरद मोहोळवर पुण्यात खंडणी, खून असे अनेक गुन्हे नोंद होते. पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात त्याचा खूप दरारा होता. तीन चार आठवड्यापूर्वी जालन्यात सुद्धा अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये जालना किंग अशी ओळख असलेला एक नामांकित गुन्हेगार गजानन तौरची सुद्धा अशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गजानन तौरची देखील जालन्यात बरीच दहशत होती. मंडळी बारकाईनं पाहिलं तर दोन्ही घटनांचा patern अगदी सेमय. दोघांचा प्रवास आणि शेवट सुद्धा सेमय. दोघांचा ही पोलीस रेकॉर्डवर गुंड असा उल्लेखय पण तरीही त्यांना मानणारा तरुणवर्ग अफाटय. त्यांच्या अंत्यविधीला जमलेल्या हजारोंच्या गर्दीवरुन अन हिंदूचे दोन शेर गेले या आशयाच्या मोबाईल स्टेटसवरून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. दरम्यान आता काही जणांकडून तौर आणि मोहोळच्या आठवणीत शरीर मरता है पर नाम नहीं, मिस यु अशा आशयाचेही स्टेटस टाकून फोटो व्हायरल केले जातायत..काही ठिकाणी तर बॅनर्स लावून ही श्रद्धांजली वाहण्यात येतीये. दरम्यान त्यांच्या हत्येबद्दल पुणे, जालना आणि एकूणच महाराष्ट्रात लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतायत. काही लोकं म्हणतायत कि तौर आणि मोहोळ हे गरीब लोकांचे कैवारी आणि जीवाला जीव देणारे लोक होते तर काहीजण दोघेही सराइत गुन्हेगार होते या म्हणण्यावर ठाम आहेत. तर त्यांना मानणाऱ्यांपैकी काहींना वाटतं की राजकीय असूयेपोटी त्यांची हत्या करण्यात आली. कारण दोघांनी ही मागच्या काळात त्यांच्या त्यांच्या भागातल्या स्थानिक राजकारणात त्यांचा दरारा निर्माण केला होता. पण मग नक्की खरं काय, दोघांचं पोलीस रेकॉर्ड काय सांगतं, गजानन तौर आणि शरद मोहोळ यांचा उदय, दहशत आणि हत्येमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी समान आहेत, त्याचा घेतेलेला हा आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#sharadmohol

#sharadmohollatestnews

#sharadmoholtodaynews

#sharadmoholnews

#sharadmoholpune

#sharadmoholentry

#sharadmohollivenews

#sharadmohollivetoday

#sharadmoholfiring

#sharadmoholgolibarnews

Комментарии

Информация по комментариям в разработке