निसर्गाचं अद्भुत रूप इथे पाहायला मिळते | Garam Panyache Kund & Jhare - Rajwadi Sangameshwar (Konkan)

Описание к видео निसर्गाचं अद्भुत रूप इथे पाहायला मिळते | Garam Panyache Kund & Jhare - Rajwadi Sangameshwar (Konkan)

आज गावाकडे आहे. रोहित पण आज मुंबईत निघाला होता. आज थोडे बाहेर जायचे ठरले. पायरीजवळ बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मी कारभाटले गाठले. रोहित च्या घरी चहा प्यायलो आणि निघालो राजवाडी गरम पाण्याच्या कुंडाकडे. संगमेश्वर पासून १० १२ किमी अंतरावर हे राजवाडी कुंड आणि रामेश्वर मंदिर आहे. परिसर अतिशय सुंदर आहे. कुंडात पाणी कधीही या खूप गरम असते. बाजूला रामेश्वर मंदिर पण पाहण्यासारखे आहे, खूप पुरातन मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पोचलो नदीवर गरम पाण्याचे झरे शोधायला. येथून निघूं गाठले संगमेश्वर रेल्वे स्टेशन. रोहितला ट्रेन मध्ये बसवून मी परत गावी गेलो.

गरम पाण्याचे झरे, राजवाडी - Ratnagiri Tourism | HOT WATER SPRINGS RAJWADI | GARAM PANYACHE KUND & JHARE / ZARE RAJWADI, Sangameshwar - Ratnagiri
श्री सोमेश्वर मंदिर - राजवाडी | Shree Someshwar Mandir - Rajwadi, Sangameshwar
Google Guide : https://goo.gl/maps/CZEpkZQUA4Jeaz2K7

#HotWaterSprings #GaramPanyacheJhare #GaramPanyacheKund NaturalHotWater #Sangameshwar #Rajwadi #Tural

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке