कुडाळचा स्वस्त मस्त होलसेल बाजार!चांदा ते बांदा चे व्यापारी!निवती कोचरा वेंगुर्ला मालवण चे मासे🐠🐬

Описание к видео कुडाळचा स्वस्त मस्त होलसेल बाजार!चांदा ते बांदा चे व्यापारी!निवती कोचरा वेंगुर्ला मालवण चे मासे🐠🐬

कुडाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक शहर आहे. कुडाळ शहर कोकण विभागाचे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते आहे. कुडाळ हे शहर जिल्हा मुख्यालय ओरोस पासून दक्षिणेकडे 14 किमी अंतरावर आहे. कुडाळचा पिन कोड 416520 आहे आणि पोस्टल मुख्य कार्यालय कुडाळ (सिंधुदुर्ग) आहे. पोष्टल कार्यालयापासून आठवडी बाजाराला सुरुवात होते. अंबडपाळ (2 किमी), मुळादे (4 किमी), पिंगुळी (4 किमी), पावशी (4 किमी), मांडकुळी (5 किमी) ही कुडाळच्या जवळची गावे आहेत.  या पंचक्रोशीतील लोक कुडाळच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. कुडाळच्या उत्तरेस ओरस तालुका, दक्षिणेस वेंगुर्ला तालुका, पूर्वेस सावंतवाडी तालुका, उत्तरेस मालवण तालुका आहे. सावंतवाडी, म्हापसा, देवगड, पणजी ही कुडाळ जवळची शहरे आहेत. या या शहरांतील बरेचसे व्यापारी कुडाळच्या बाजारात आपला सामान घेऊन येतात.

कुडाळच्या या बाजारात आपल्याला कोण कोणत्या गोष्टी विकत मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करावे ही विनंती 🙏🚩
जय हिंद🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке