कष्टकऱ्यांचो कणकवलीचो जिल्ह्यातील मोठो आठवड्याचो बाजार🐬कष्टाची भाकर सुखाची साखर🤗देणाऱ्याचे हात हजार🙏

Описание к видео कष्टकऱ्यांचो कणकवलीचो जिल्ह्यातील मोठो आठवड्याचो बाजार🐬कष्टाची भाकर सुखाची साखर🤗देणाऱ्याचे हात हजार🙏

कणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव व कणकवली तालुक्याचे मुख्यालय आणि भालचंद्र महाराजंचे समाधिस्थळ आहे. कोकणाच्या तळ कोकण भागात मालवणच्या ५० किमी ईशान्येस व सावंतवाडीच्या ६३ किमी उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग १७वर वसलेल्या कणकवलीची लोकसंख्या २०११ साली सुमारे १६ हजार होती. कोकणरेल्वे स्थित असलेल्या कणकवली रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस इत्यादी अनेक रोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.
याच कणकवलीत मोठी बाजारपेठ आहे.
मंगळवारी कणकवलीला मोठा आठवडी बाजार भरतो.
बाजाराचा हा व्हिडीओ आपणास नक्कीच आवडेल. व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्यूब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке