Rashtriya Swayamsevak Sangh मध्ये Sarsanghchalak यांच्यासोबत कुठली पदं असतात ? त्यांची कामं काय ?

Описание к видео Rashtriya Swayamsevak Sangh मध्ये Sarsanghchalak यांच्यासोबत कुठली पदं असतात ? त्यांची कामं काय ?

#BolBhidu #RSS #MohanBhagwat

काल-परवाच गुढीपाडवा झाला, आमच्या चौकातून गुढीपाडव्याची शोभायात्रा गेली. जिचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं. संघाचे बरेच स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. चालताना एकत्रच चालत होते, यात्रा जिथं थांबली तिथं हे सगळे जण पांगले, छोटे छोटे ग्रुप बनले आणि चर्चा सुरु झाल्या. त्यातल्या एकाला सगळेजण शिक्षक म्हणून आवाज देत होते, म्हणजे माणूस वयानं आजोबांएवढा असला तरी यांना आवाज देताना शिक्षकच म्हणणार.

आता आपल्या डोक्यात प्रश्न सोडून दुसरं काही येत नाही, त्यामुळं प्रश्न पडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना नेमकी असते कशी ? आपल्याला एकतर सरसंघचालक माहिती असतात, नाहीतर साधे स्वयंसेवक पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पदं कोणती असतात आणि कुणाला काम काय असतं ? हेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке