२१ भाज्या वापरुन बनवलेली ऋषीपंचमीची भाजी । आपल्या सप्तऋषींची माहिती । Rushipanchami sabji

Описание к видео २१ भाज्या वापरुन बनवलेली ऋषीपंचमीची भाजी । आपल्या सप्तऋषींची माहिती । Rushipanchami sabji

ऋषिपंचमीच्या दिवशी एक पारंपारिक भाजी केली जाते. ऋषिपंचमीची ही भाजी म्हणजे भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त अशी भाजी. या मध्ये १६ ते २१ भाज्या वापरल्या जातात, त्यामुळे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हीटॅमिन, फायबर, ई. घटक असतात.
ही भाजी करताना, तेल, तूप, तिखट, मसाला ह्यातलं काहीही वापरलं जात नाही. त्यामुळे ऋषीपंचमीची ही भाजी डायटसाठी एकदम उत्तम पर्याय आहे.
अशी ही भाजी कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
- Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1.5 katori
- Suran root/Yam (कापलेलं सुरण)
- Green chillies (हिरव्या मिरच्या)
- Raw banana (कच्चं केळ)
- Amaranth leaves (लाल माठ)
- Sweet corn (स्वीट कॉर्न)
- Taro levaes (अळू)
- Taro root (अरबी)
- Sponge gourd (घोसावळं)
- Ridge gourd (दोडका)
- Sweet potato (रताळं)
- Peanuts (शेंगदाणे) :- Soaked for 5-6 hrs
- Cucumber (काकडी)
- Beans (श्रावण घेवडा)
- Carrots (गाजर)
- Bottle gourd (दुधी भोपळा)
- Pumpkin (लाल भोपळा)
- Ladyfinger (भेंडी)
- Raw salt (खडे मीठ)
- Amaranth stems (लाल माठाचे देठ)
- Taro leaf stems (अळूचे देठ)
- Tamarind extract (चिंचेचा कोळ)

-------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇 :-
1) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी:-    • गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्...  
2) बाप्पाच्या आगमनाची सविस्तर तयारी:-    • बाप्पाच्या आगमनाची  सविस्तर  तयारी,  ...  
3) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:-    • गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कण...  
4) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:-    • सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्...  
5) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये:-    • युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ ...  
6) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार:-    • गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवड...  
7) गणपती बाप्पाचं घरच्या घरी धातूच्या व शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन कसे करावे:-    • गणपती बाप्पाचं घरच्या घरी धातूच्या व ...  
8) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:-    • ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्...  :-    • ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळद...  
9) ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळदी कुंका पासून दागिन्यांपर्यंत:-    • ज्येष्ठ गौरीची सविस्तर तयारी अगदी हळद...  
10) अतिशय सोप्या पद्धतीने अशी गौरीला पाचवारी साडी नेसवावी,:-    • अतिशय  सोप्या  पद्धतीने  अशी गौरीला  ...  
11) चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली डाळ या गौरीला हमखास एकदा कराच:-    • Vatli Dal
चटपटीत खमंग हरभऱ्याची वाटली...  

#ऋषिपंचमी #भाजी #डाएट #वजन #वजनकमीकरणे #rushipanchami #bhaaji #sabji #पौष्टिक #healthy #fibres #protein #vitamins #weightlossrecipe #weightlossdiet

ऋषीपंचमीची भाजी कशी करावी, ऋषीपंचमीची भाजी रेसिपी, वजन कमी करण्यासाठी रेसिपी, डाएट रेसिपी, डाएट फूड, फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त, व्हीटॅमिनयुक्त, पौष्टिक रेसिपी, rushipanchami sabji recipe, diet recipes, diet food, traditional indian recipe,
ऋषिपंचमी,भाजी,डाएट,वजन,वजन कमी करणे,rushipanchami,bhaaji,sabji,पौष्टिक,healthy,fibres,protein,vitamins ,weight loss recipe,weight loss diet,

Комментарии

Информация по комментариям в разработке