आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel

Описание к видео आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel

आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel #kokan #travelvlog #kokani #malvani


गणपतीचे 11 दिवस कधी गेले हे समजलच नाही गणपती म्हणजे आम्हा कोकांकरांसाठी फार मोठा सण गणपती साठी काही मुंबई मधे असलेली लोक सुट्टी नाही भेटली तर जॉब सोडतात त्यातला मी सुद्धा आहे तर गणपती नंतर आता आली परत मुंबईला जायची वेळ जायचं मन तर नव्हत पण जाव लागतंय पुढच्या वर्षी पुन्हा लवकर बाप्पा येईल हेच बाप्पाला सांगणं .
या व्हिडिओ मधे तुम्हाला आमचा मुंबई चा प्रवास बघायला मिळेल त्यात भावाने शॉर्टकट रस्ता सांगितलेला अन्सुरघाट आम्ही या घाटातून जाताना रस्ता चुकलो आणि खूप घड्डे लागले .
हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघाल

व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका .

I Hope You are Enjoy This Video ☺️

Don't forget to like share comment and subscribe

Keyword -
Kokan
Kokani language
कोकण
मालवणी भाषा
कोकणातील गणेशोत्सव
परतीचा प्रवास
Kokan to Mumbai travel
Uddesh thumbre
Yeva kokan aaploch asa
Malvani manus


TAGS -
#कोकणीमाणूस #कोकणी #मालवणी #uddeshthumbre
#marathivlog #marathivlogger #familyvlog #ganeshchaturthi #couplevlog #malvanivlog
#minivlog

Комментарии

Информация по комментариям в разработке