पोलिसांत भरती होण्यासाठी या पाच गोष्टी तुम्ही केल्याचं पाहिजेत ! | Police Bharti 2024 Maharashtra

Описание к видео पोलिसांत भरती होण्यासाठी या पाच गोष्टी तुम्ही केल्याचं पाहिजेत ! | Police Bharti 2024 Maharashtra

पोलिसांत भरती होण्यासाठी या पाच गोष्टी तुम्ही केल्याचं पाहिजेत ! | Police Bharti 2024 Maharashtra

मंडळी नुकताच महाराष्ट्र पोलीस विभागानं संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरती संदर्भात एक GR प्रसिद्ध केलाय. त्या GR नुसार महाराष्ट्रात लवकरच साडे सतरा हजार पदावर पोलीस भरती होणार असल्याचं कळतंय. मंडळी तसं कोरोनाचं संकट टळल्यापासून महाराष्ट्रातली लाखो पोरं अशा प्रकारच्या मोठ्या भरतीची वाट पाहतच होते. कारण मोदी सरकारनं लागू केलेल्या अग्निपथ योजनेनंतर अनेकांचा सैन्य भरतीकडं कल कमी होऊन पोलीस भरतीकडं वाढला होता. अनेकजण पोलिसांत जाण्यासाठी दिवसरात्र तयारी करायला लागले होते. पण बराच काळ भरती निघत नसल्यामुळं अनेकांचा मूड हाफ झाला होता. पण आता भरतीची घोषणा झाल्यामुळं पुन्हा एकदा पोरांमध्ये अंगावर वर्दी चढवण्याचं स्वप्न जिवंत झालंय. पण मंडळी पोलिसांत भरती होणं जेवढं वाटतंय तेवढं सोप्प नाही. अभ्यास आणि फिजिकल फिटनेस या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून प्रॅक्टिस केलं तरच पोलीस भरतीत यश मिळू शकतं असा अनुभवी तरुणांचा दावाय. त्यामुळं आता ही पोलीस भरतीची प्रक्रिया नेमकी असते कशी ? त्याची लेखी परीक्षा क्रॅक करण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे ? लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतोय ? फिजिकल ट्रेनिंग कसं केलं पाहिजे ? रनिंग किती केलं पाहिजे हे सगळं आपण इन डिटेलमध्ये समजून घेऊयात....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#policebhartiupdate
#policebhartilecture
#policebhartiupdatetoday
#policebhartinewupdatemaharashtra
#policebharti
#policebharti2024
#policebharti2023
#policebharti2024maharashtranewupdate
#policebharti2024gujarat
#policebhartiquestionpaper2023
#policebhartisyllabus2024
#policebharti2023maharashtranewupdate
#policebhartiagelimit2024
#policebhartisyllabus2023

Комментарии

Информация по комментариям в разработке