कोकण🌴श्रावणातलो कष्टकरी शेतकऱ्यांचो मिठबाव बाजार🥒🥦आऊची भेट🙏९३ वर्षाचे गुरुजी बाजारात येतात तेंव्हा🙏

Описание к видео कोकण🌴श्रावणातलो कष्टकरी शेतकऱ्यांचो मिठबाव बाजार🥒🥦आऊची भेट🙏९३ वर्षाचे गुरुजी बाजारात येतात तेंव्हा🙏

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यटनाची मांदियाळीच. स्वच्छ सुंदर मत्स्यप्रेमी वेंगुर्ला, मालवण, तारकर्ली, देवबाग, देवगड,विजयदुर्ग, निसर्गरम्य किनारपट्टी तसेच प्रत्येक गावोगावचे आठवडी बाजार खुप आकर्षक असतात.
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हे क्षेत्र कोकणची काशी म्हणून ओळखली जाते. कुणकेश्वर या गावच्या बाजूलाच मिठबाव म्हणून एक निसर्गरम्य गाव आहे. या गावात बुधवार व शनिवार असा आठवडी बाजार भरतो. या बाजारात कुणकेश्वर कातवण दहीबाव, लिंगडाळ गाव, नारिंगरे, मुणगे, हिंदळे या गावचे ग्रामीण लोक बाजारात येतात. काहीजण आपल्या शेतात पिकवलेल्या वस्तू या बाजारात विकायला आणतात व काहीजण ह्या वस्तू विकत घेण्यासाठी येतात.
श्रावण महिन्यातला हा आठवडी बाजार पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा आहे तुमचा चैनल तुम्हीच सबस्क्राईब करावे अशी आपणास विनंती आहे 🙏
धन्यवाद🚩 जय हिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке