निसर्गाच्या कुशीत दडलेली मंदिरे आणि जंगल भ्रमंती | महाशिवरात्री विशेष भाग ३

Описание к видео निसर्गाच्या कुशीत दडलेली मंदिरे आणि जंगल भ्रमंती | महाशिवरात्री विशेष भाग ३

उंच झाडातून डोकावू पाहणारा सूर्य.. पक्षांचा किलबिलाट, सुक्या पानांवर पाय देताच येणारा कर्रर्र आवाज.. या सर्व गोष्टी अनुभवताना एक जाणीव प्रकर्षाने झाली ती म्हणजे शहरातील उंच इमारतींच्या जंगलात वावरताना या गोष्टी आपण मिस करत आहोत.. स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे नाहीतर एक दिवस असा येईल कि आपण या इमारतींच्या विळख्यात कायमचे अडकले जाऊ..

Connect with me:
Instagram:   / lazy_developer21  
Facebook:   / sanket.sawant.75  

Do visit my other channel to experience lovely Marathi Stories
"Kaajwa"
   / @kaajwaa  
  / kaajwaa  

Комментарии

Информация по комментариям в разработке