Lebanon Pager Attack मागे India Connection ? Kerala मधील Rinson Jose वर शंका, प्रकरण नेमकं काय ?

Описание к видео Lebanon Pager Attack मागे India Connection ? Kerala मधील Rinson Jose वर शंका, प्रकरण नेमकं काय ?

#BolBhidu #LebanonPagerExplosion #RinsonJose

हेजबोल्लाह ही संघटना लेबनॉन मधून आपली काम करते. इस्राईल हमासच्या संघर्षात विनाकारण उडी घेण या संघटनेला महागात पडल्याच बोलाल जातंय. कारण, लेबनोन मध्ये मेसेजेससाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो पेजर मध्ये एकाच वेळी स्फोट झाला. आणि यामुळे हेजबोल्लाह संघटनेच्याच २० जनांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या घटनेने लेबनॉन नाही तर जगभरात एकच चर्चा होऊ लागली. की अखेर हेजबोल्लाहकडे हे स्फोटक असलेले पेजर कोणत्या कंपनीकडून पोहोचवण्यात आले असतील? विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी या पेजर मध्ये स्फोटकं बसवली असल्याच बोललं जातंय. या स्फोटांसाठी हेजबोल्लाहने इस्राईलला दोषी ठरवलं होत.

मात्र इस्राईलकडून या स्फोटांची कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यात आलेली नाही. इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणा कशा प्रकारे हे पेजर धमाके करत असतील हा प्रश्न जगाला पडला असताना या प्रकरणात आता एक नवीनच माहिती समोर येत आहे. या स्फोटांच्या मागे भारतातून कनेक्शन असल्याच्या चर्चा होतायत. अशा गंभीर प्रकारणात भारताच नाव येण भारतासाठी देखील धोकादायक मानल जातंय. केरळ मधील रीनसन जोस या व्यक्तीचा यात हात असल्याच्या शंका व्यक्त केल्या जातायत. काय आहे पेजर स्फोटामागचं भारत कनेक्शन? कोण आहे रीनसन जोस? आणि भारत अशा प्रकारच्या गोष्टींसाठी तयार आहे का? पाहूयात आजच्या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке