उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - गजानन जाधव सर

Описание к видео उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - गजानन जाधव सर

रब्बी हंगामातील अत्यंत महत्वाच्या पिकामध्ये गहू हे अग्रस्थानी मानले जाते आणि बहुतांश शेतकरी गहू पिकाची पेरणी करतात मात्र अचूक व योग्य माहिती न मिळाल्या मुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते याचा विचार करताच श्री गजानन जाधव सर यांनी येत्या गुरुवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता " उत्पादन वाढीसाठी गहू व्यवस्थापण " या अत्यंत महत्वाच्या विषयावर LIVE संवाद साधणार आहे. तरी सर्वांनी वेळ न चुकवता LIVE ला उपस्थित राहावे धन्यवाद....
https://t.me/whitegoldtrust

   / @whitegoldtrust  

Комментарии

Информация по комментариям в разработке