मऊ लुसलुशीत बनवा ज्वारीची भाकरी या सोप्या पद्धतीने | Jwarichi Bhakri | शुभारंभ स्वयंपाकाचा - ७

Описание к видео मऊ लुसलुशीत बनवा ज्वारीची भाकरी या सोप्या पद्धतीने | Jwarichi Bhakri | शुभारंभ स्वयंपाकाचा - ७

मऊ लुसलुशीत बनवा ज्वारीची भाकरी या सोप्या पद्धतीने | Jwarichi Bhakri | शुभारंभ स्वयंपाकाचा - ७


ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. महाराष्ट्रामध्ये रोजच्या जेवणात मुख्यतः ज्वारीची भाकरी खाली जाते. ज्वारी ही पचायला हलकी असून आरोग्य साठी एक औषध म्हणून काम करते.

बऱ्याच जणांना भाकरी थापता येत नाही. भाकरी नीट भाजता येत नाही, ती वातट होते, फुगत नाही, मऊसूत न होता तिचे तुकडे पडतात, या आणि अश्या बऱ्याच तक्रारी येतात.

म्हणूनच आज आपण your recipe book मध्ये सविस्तर कृती आणि भरपूर टिप्स सोबत ज्वारीची भाकरी बनवतोय.
पहिल्याच प्रयत्नात भाकरी नीट जमणार नाही पण तुमचे नक्की कुठे चुकते, काय बिघडते हे समजेल व तुम्ही परफेक्ट भाकरी बनवायल शिकाल.

ज्वारीची भाकरी सोबत तुम्ही चिकन, मटण, इतकेच काय पण व्हेज मध्ये झुणका, पिटल, भरीत, कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या खाऊ शकता, खूप छान लागतात.


लागणारे साहित्य -

मध्यम आकाराच्या ६ भाकरी तयार होतात

• ज्वारीचे पीठ - २ वाटी
• पाणी गरजेनुसार ( पण २ वाटी पेक्षा जास्त लागत नाही)



गोडाचा शिरा -    • शुभारंभ स्वयंपाकाचा | योग्य प्रमाण भर...  

कांदे पोहे -    • शुभारंभ स्वयंपाकाचा२ | या चुका टाळल्य...  

उपीट -    • कुणीच न सांगितलेले उपीट करण्याचे रहस्...  

परफेक्ट चपाती कशी करावी -    • शुभारंभ स्वयंपाकाचा ९ | चपाती रेसिपी ...  

ज्वारीची भाकरी रेसिपी -    • मऊ लुसलुशीत बनवा ज्वारीची भाकरी या सो...  

गरमागरम फुलके रेसिपी मराठी-    • शुभारंभ स्वयंपाकाचा ८ | नवशिक्यांसाठी...  

टम्म फुगणारी तेलकट न होणारी पुरी -    • शुभारंभ स्वयंपाकाचा10 | परफेक्ट गव्हा...  

हाॅटेल सारखा बिना तंदूर बटर नान -    • शुभारंभ स्वयंपाकाचा १५ | बटर नान तव्य...  

मऊ लुसलुशीत पुरणपोळी -    • शुभारंभ स्वयंपाकाचा ६ | होळी विशेष बि...  

वरणभात -    • शुभारंभ स्वयंपाकाचा ११ | वरण भात | नव...  

मसाले भात -    • शुभारंभ स्वयंपाकाचा १४ | कुकरमध्ये मऊ...  

रेस्टारंट स्टाईल जिरा राईस -    • शुभारंभ स्वयंपाकाचा १२ | जीरा राईस | ...  


#ज्वारीचीभाकरी #jwarichibhakri #yourrecipebook #jwarichibhakrirecipemarathi #bhakri #bhakrirecipe #marathirecipe #भाकरी #jwarichibhakrirecipe #jwarichibhakarirecipe #jowarrori #jowarfulka #bhakari #maharashtrianfood

how to make jwarichi bhakri recipe marathi, how to make jwarichi bhakri, bhakri, maharashtrian food, maharashtrian thali, jwarichi bhakri recipe, jwarichi bhakri, jwarichi bhakari, bhakari, jowar roti, jowar fulka, how to make bhakari, ज्वारीची भाकरी, भाकरी रेसिपी, ज्वारीची भाकरी कशी करावी, ज्वारीची भाकरी कशी बनवायची,

Комментарии

Информация по комментариям в разработке