Maharashtra Land Record: 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन कसे पाहायचे?

Описание к видео Maharashtra Land Record: 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन कसे पाहायचे?

#BBCMarathi #Maharashtra #LandRecord
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी आधी एक कागद अवश्य पाहायला सांगतात. ते म्हणजे खरेदी खत.
खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते.
खरेदी खत झालं की ती माहिती फेरफार उताऱ्यावर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.
आता हेच १९८५ पासूनचे खरेदी खत तुम्ही तुमच्या मोबाईल २ मिनिटांत पाहू शकता. ते कसं त्याचीच माहिती आपण या व्हीडिओत जाणून घेणार आहोत. ही आहे गावाकडची गोष्ट क्रमांक ७२.
लेखन-निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке