Bob Marley च्या गाण्यात शंकर, महादेव आणि गांजा का असतो माहित करुन घ्या | Bol Bhidu | Rastafari

Описание к видео Bob Marley च्या गाण्यात शंकर, महादेव आणि गांजा का असतो माहित करुन घ्या | Bol Bhidu | Rastafari

#BolBhidu #BobMarley #Shankar

रेगे संगीताची क्रांती आणणारा बॉब मार्लेसुद्धा रास्ताफरी चळवळीशी जोडला गेला. आपल्या वन लव्ह, नो वूमन नो क्राय अशा गाण्यामुळे तो फेमस झाला होता. एक्सोड्स, जाह लाइव्ह अशा अल्बममुळे रास्ताफरी चळवळ त्याने जमैकाच्या बाहेर जगभरात पोहचवली.

बॉब मार्ले गांजा आणि रास्ताफरी चळवळ यांचा प्रतिक बनला. त्याचे रेगे संगीत हा या धर्माचा ॲन्थम बनले. कृष्णवर्णीयांना त्यांचा राजकीय व सामाजिक हक्क मिळावा यासाठी क्रांतीची गरज आहे. फक्त आणि फक्त प्रेमच ही क्रांती घडवू शकेल यावर त्याचा विश्वास होता.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке