Where should a Member of Cooperative Housing Society file a complaint?

Описание к видео Where should a Member of Cooperative Housing Society file a complaint?

Where should a Member or the Committee of a Cooperative Housing Society file a complaint?
👉🏻 👍    • Where should a Member of Cooperative ...  

डियर सोसायटीच्या माध्यमातून तज्ञ वकिलामार्फत सशुल्क लीगल कन्सल्टेशन दिले जाते.
👉🏻 👍    • legal consultation for housing societ...  
१) सोसायटी सहकार कायदा, नियम आणि उपविधीनुसार चालावी यासाठी मार्गदर्शन केले जाते.
२) दर महिन्याला आणि वर्षाला समितीने जी कामे पूर्ण केली पाहिजेत याची सूचना वेळोवेळी दिली जाते.
३) सभासदांच्या तक्रारींना लेखी उत्तर तयार कडून दिले जाते. व्हाट्सअप वर सोसायटी चालवणे बंद केले जाते
३अ) मेंटेनन्स कसा आणि किती आकारावा यासाठी विवरण बनवून दिले जाते.
४) थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या जातात.
५) थकबाकीदार कमी करण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंबन करून थकबाकी कमी केली जाते.
६) सोसायटीने जे ठराव पास करून ठेवले पाहिजेत ते ठराव पास करून घेतले जातात.
७) आवश्यकतेनुसार समितीशी चर्चा करून पुढील कार्यवाही ठरवली जाते.
८) सभासदत्व देणे, सभासदाला काढून टाकणे, नॉमिनेशन याबाबत कागदपत्र पूर्तता करून घेण्यास सहकार्य केले जाते.
९) सोसायटीला निधी उभारणीसाठी मार्गदर्शन केले जाते.
१०) आय रजिस्टर, जे रजिस्टर, शेअर रजिस्टर, शेअर लेजर, शेअर सर्टिफिकेट व इतर कागदपत्र अद्ययावत ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
११) सहकार कायद्याचे कलम १४६ मधील नमूद अपराध समितीकडून घडणार नाहीत याबाबत काळजी घेतली जाते.
१२) निवडणूक आणि लेखापरीक्षण वेळेत करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.
उपविधी भंग करणाऱ्या नियम न पाळणाऱ्या सभासदांना कारणे दाखवा नोटीस पाठवणे
👉🏻 👍    • legal consultation for housing societ...  


१) समितीची कर्तव्य जबाबदाऱ्या आणि अधिकार काय आहेत ?
👉🏻 👍    • Society Committee Responsibilities, D...  
२) समितीने काम करताना काय दक्षता घ्यावी.
३) अविश्वास ठराव कधी आणि कोण आणू शकते.
४) समिती सदस्य आणि पदाधिकारी राजीनाम्याबाबत नियम काय आहेत?
५) समितीने कर्तव्य बजावण्यात कसूर केल्यास काय?

लोकहितवादी
श्री युवराज उत्तमराव पवार
अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
Email : [email protected]
Website : dearsociety.in
Contact : 9175733957
संपर्क :
Dear Society : ९१७५७३३९५७
[email protected]

Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक
👉🏻 👍    • Apartment and Cooperative Housing Soc...  

Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
👉🏻 👍    • Difference between conveyance and Dee...  

Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
👉🏻 👍    • Deemed Conveyance - YUVRAJ PAWAR  

Housing Society NOC in 7 days..
👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
१) NOC फॉरमॅट? नियम?
   • Housing Society NOC in 7 days  

👉🏻 👍 बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
   • FIR against builder Xrbia Hinjewadi ब...  

हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
👉🏻 👍    • Housing Societies Share Certificate i...  

हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻 👍    • निवडणूक अधिकारी मानधन Cooperative hou...  


#conveyance #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
#mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit

Комментарии

Информация по комментариям в разработке