तिघई लेणी | गिरीलिंग | कवठेमहांकाळ | सांगली | Tighai Caves | Giriling | Kavthemahakal | Sangli

Описание к видео तिघई लेणी | गिरीलिंग | कवठेमहांकाळ | सांगली | Tighai Caves | Giriling | Kavthemahakal | Sangli

तिघई ही लेणी पाहण्यासाठी आपणाला जुना पन्हाळा किंवा गिरिलिंग देवस्थान आहे जुना पन्हाळ्याच्या जवळ या ठिकाणी जाण्याचा मार्ग सर्वात जवळचा आहे तिघही लेणी ही खूपच सुंदर आहे परंतु घनदाट अरण्यामध्ये असणारे व या ठिकाणचा मार्ग आपणाला लवकर सापडत नाही त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे गिरलिंग देवस्थान आहे व गिरलिंग देवस्थान वरून आपण एक दोन मिनिटात या डोंगराच्या सर्वोच्च भागात पोहोचतो तिथून पूर्व बाजूला एक तलाव आहे व तलावाच्या तोंड पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला लगेच एक मार्ग या लेणीपर्यंत जायला आहे तिथून एक दोन ते तीन मिनिटात आपण लेणीपर्यंत पाहू शकतो ती काही लेणी पाहण्यासाठी आपणाला 15 ते 20 मिनिटे पुरेसे होऊन जातात परंतु भरपूर असल्यामुळे व अडचण असल्यामुळे एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नये सोबत कोणतरी असेल तर चांगलं राहील तर आपण गिरलिंग देवस्थानला किंवा जुना पन्हाळा आल्यानंतर या ठिकाणी आपण थांबून ही तिघईची लेणी आपण निश्चितच करावी व तसेच आपण जुना पन्हाळा या गडावर गेल्यानंतर आपणाला गौसिद्ध ही लेणी तसेच उंद्रोबल येणे व ग्रीलिंग देवस्थान ही सुद्धा लेणीकौशुद्ध ही लेणी तसेच उंद्रोबल लेणी व गिरलिंग देवस्थान ही सुद्धा लेणी चार लेणी आणि एक किल्ला अशा सर्व वास्तू एक दिवसांमध्ये आपण पाहू शकतो व दंडोबा लेणी 20 किलोमीटर लांब आहे त्या लेणीलाही जाऊ शकतो तसेच केदारलिंग ही लेणी सुद्धा तिथेच आहे जवळ असा हा ऐतिहासिक ठेवा आपण एका दिवसांमध्ये सहज पाहू शकतो तर सांगली मिरज कवठेमहाकाल या भागात आल्यानंतर हे सर्व आपण असेच किंवा या वास्तू लेणी जरूर पहाव्यात हीच एक विनंती
धन्यवाद
जय हिंद
जय महाराष्ट्र

Комментарии

Информация по комментариям в разработке