KOKAN🌴 स्वच्छ सुंदर मत्स्यप्रेमी वेंगुर्ल्याचो रविवारचो बाजार♥️दूरदूरचे लोक येती बाजारी या रमून जाती

Описание к видео KOKAN🌴 स्वच्छ सुंदर मत्स्यप्रेमी वेंगुर्ल्याचो रविवारचो बाजार♥️दूरदूरचे लोक येती बाजारी या रमून जाती

तळ कोकणात असलेलो निसर्ग रम्य असो तालुका म्हणजे वेंगुर्लो तालुको महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर आसा. अरबी समुद्राची विशाल किनारपट्टी या तालुक्यात लाभल्यामुळे मासेमारी हो व्यवसाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होता. समुद्रसपाटीक असल्यामुळे या तालुक्यात गोड्या पाण्याचो पुरवठो बऱ्या प्रमाणात असता. त्यामुळे या वेंगुर्ला तालुक्यात भाजीपाला सुद्धा चांगल्या प्रतीचो होता. मासेमारी करणारे कष्टकरी व व शेतात काम करणारे शेतकरी यांच्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने बाजाराची व्यवस्था केलेली असा. दर रविवारी आठवड्याचो बाजार बाजारपेठेत भरता. सगळे लोक या बाजारात खरेदीसाठी येतत. या वेंगुर्लाच्या बाजारात बरेचशे गोष्टी आपणाक स्वस्तच मिळतत. ताजे मासे, ताज्या भाज्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतत. कोकणी माणसा कष्टकरी आसतत त्यामुळे कितीही वय झाला तरी कष्ट करून चार पैसे मिळवची कोकणी माणसाची धडपड असता.
ह्यो वेंगुर्ला बाजार बघूक तुमका नक्की आवाडतालो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करू चा असा आहे तुमका विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке