CRPF चा हा माजी जवान महिलांना मारून त्यांची अंतर्वस्त्रे घालून का झोपायचा ? | Umesh Reddy Story

Описание к видео CRPF चा हा माजी जवान महिलांना मारून त्यांची अंतर्वस्त्रे घालून का झोपायचा ? | Umesh Reddy Story

CRPF चा हा माजी जवान महिलांना मारून त्यांची अंतर्वस्त्रे घालून का झोपायचा ? | Umesh Reddy Story

18 महिलांची शिकार, त्यांच्या अंतर्वस्त्रानं भरलेली पोती, हिस्ट्रीतला सर्वात खतरनाक सायको किलर कोण ?

वासना या शब्दाला सुद्धा स्वतःची लाज वाटेल असा एक खुंखार क्रिमिनल भारताच्या गुन्हेगारी इतिहासात होऊन गेला. आता मी असं का म्हणालो तर त्याचं कारण म्हणजे या माणसानं त्या काळात जवळपास 18 किंवा त्याहून अधिक महिला आणि मुलींवर अत्याचार करून त्यांचे खून केलेत. बरं तो पेशानं कोणी अट्टल गुन्हेगार होता का तर नाही तो होता CRPF चा एक माजी कर्मचारी आणि त्याचं नाव होत उमेश रेड्डी. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उमेशला महिलांच्या अंतरवस्त्रांचा भलताच शौक होता. जेव्हा तो महिलांवर अत्याचार करून त्यांना संपवायचा तेव्हा तो त्या महिलांची अंतरवस्त्रे घालून झोपायचा. बरं त्याला कामवासनेनं इतकं खाऊन टाकलं होत की त्याला संभोगाशिवाय दुसरं काहीचं सुचायचं नाही. ९० च्या दशकात या सिरीयल किलर उमेश रेड्डीची कर्नाटकात इतकी भयाण दहशत पसरवली होती की दिवसाढवळ्या बायका घरातनं बाहेर पडायला भ्यायच्या. साठच्या दशकात मुंबईत दहशत माजवणाऱ्या सायको किलर रमन राघवपेक्षा उमेश रेड्डी ह्ये रानटी जनावर होतं. बरेचजण त्याला इंडियाचा चार्ल्स शोभराजही म्हणायचे.  कारण कधीकाळी चार्ल्स शोभराज सुद्धा महिलांना मारून त्यांना बिकनीवर कुठेही फेकून द्यायचा. आजच्या या व्हिडीओत त्याचं उमेश रेड्डीच्या क्रूरकर्माची संपूर्ण केसस्टडी तुमच्यासाठी घेऊन आलोय जेणेकरून तुम्हाला ह्ये कळावं की माणूस जेव्हा त्याचं माणूसपण सोडतो तेव्हा तो कुठल्या लेव्हलचा जनावर होतो..?

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#umeshreddystory
#umeshreddykannadafullmovie
#umeshreddy
#umeshreddyinterview
#umeshreddystorykannada
#umeshreddycase
#umeshreddykannadamovie
#umeshreddycrimepatrol
#umeshreddynetflix
#umeshreddymalayalam
#umeshreddynews
#umeshreddycasetamil
#umeshreddyrealinterview
#umeshreddytamil
#arungawlihistory
#arungawlivsdawoodibrahim
#manyasurvevsdawoodibrahim

Комментарии

Информация по комментариям в разработке