नागपूरकरांनी याच्याइतका खुंखार गुंड पुन्हा कधीच पाहिला नाही | २०० महिलांनी त्याला कोर्टात संपवलं होत

Описание к видео नागपूरकरांनी याच्याइतका खुंखार गुंड पुन्हा कधीच पाहिला नाही | २०० महिलांनी त्याला कोर्टात संपवलं होत

नागपूरकरांनी याच्याइतका खुंखार गुंड पुन्हा कधीच पाहिला नाही | २०० महिलांनी त्याला कोर्टात संपवलं होत | Vishaych Bhari

नागपूर, संत्री आणि मंत्री देणारी महाराष्ट्राची उपराजधानी अशी खरं तर शहराची ओळख. पण मागच्या काही काळापासून पुण्यानंतर नागपूर नवी क्राईमसिटी म्हणून उदयास यायला लागलंय. तसं रोज वेगवेगळ्या हत्या, चोरी, अत्याचाराच्या घटना नागपूरमधून येतच असतात पण 2004 साली नागपूरात जे हत्याकांड घडलं होतं त्यानं मात्र सबंध नागपूर शहर हादरून गेलं होतं. अक्कू यादव नावाचा गावगुंड, त्याच्या वासना आणि अत्याचाराला बळी पडलेल्या त्याच्या एरियातल्या चाळीस महिला आणि त्यानंतर न्यायालयानं त्याला शिक्षा द्यायच्या आधीचं 200 संतप्त महिलांनी थेट न्यायालयात घुसून केलेली त्याची भयानक हत्या सगळंच अंगावर काटा आणणारं प्रकरण. ही गोष्टय अतीव क्रूरतेची परिसीमा गाठलेला नराधम आणि न्यायाची वाट न पाहता हातात शस्त्र उचलणाऱ्या 200 महिलांची, नमस्कार

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#arungawli
#arungawalioutofjail
#DagadiChwl
#arungawliinnagpurjail
#arungawlimovie
#arungawlibiography
#arungawlijail
#arungawali
#arungawlihistory
#arungawlison
#arungawlidaddy
#arungawliinterview
#arungawli(politician)
#arungawlibio
#donarungawli
#arungawalison
#gangsterarungawli
#arungaawli
#arungawlivideos
#arungawlistatus
#arungawligang
#arungawlinews
#arungawliwife
#arungawliinjail
#arungavli
#arungawligangste
#arungawliinprison
#arungawli
#arungawali
#arungawlimovie
#arungawlihistory
#arungawlidaddy
#whoisarungawali
#arungawaliimage
#arungawlijail
#gangsterarungawli

Комментарии

Информация по комментариям в разработке