"प्रवासी राजा दिन" एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम - २०२४ |

Описание к видео "प्रवासी राजा दिन" एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम - २०२४ |

नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !

सदर व्हिडीओ विषयी :

"प्रवासी राजा दिन" एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम - २०२४ | #एसटीचीसोपीगोष्ट

मित्रांनो, एसटी महामंडळाने प्रवासी वर्गाची एसटी महामंडळाबाबत तक्रारी, सूचना ऐकून घेण्यासाठी दि. १५ जुलै २०२४/सोमवार पासून, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी तसेच शुक्रवारी 'प्रवासी राजा दिन' या यबिनव उपक्रमाचे आयोजन केल असून, या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या नजीकच्या डेपो भेट देऊन एसटीच्या समस्या मांडू शकता तसेच याबद्दल लेखी निवेदन देऊ शकता.
आगारात होणाऱ्या सदरच्या उपक्रमात विभागाचे विभाग नियंत्रक ही स्वतः हजार राहणार असून, त्यांच्या समोरच शंकांचे निरसन होणार आहे ही विशेष !
त्यामुळे दि. १५ जुलै पासून सुरू होणाऱ्या या अभिनव उपक्रमात सर्व प्रवासी बांधवांनी, विद्यार्थ्यानी, तसेच एसटीने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाने जरूर सहभाग घ्यावा !


तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.








#avaliyapravasi #अवलियाप्रवासी
------------------------------------------------------------------------------------

आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
   / avaliyapravasi  

आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
  / avaliyapravasi  

आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
  / avaliya_pravasi  

आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
  / avaliyapravasi  


संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке