Amol Mitkari Interview : Jaydeep Apte च्या पोस्टवरुन वाद, राष्ट्रवादीची भूमिका काय?

Описание к видео Amol Mitkari Interview : Jaydeep Apte च्या पोस्टवरुन वाद, राष्ट्रवादीची भूमिका काय?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews .............
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#AmolMitkari #JaydeepApte #ShivajiMaharaj
मालवणच्या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला असून त्याबाबत कमेंट केली आहे. त्यावर आता मिटकरी आक्रमक झाले आहेत. या सगळ्याबाबत मिटकरींशी साधलेला संवाद

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке