हळद पावडर विक्रीतून थेट बांधावरच पैसा | सेंद्रिय हळदीच्या ब्रँडला बाजारात डिमांड | Shivar News 24

Описание к видео हळद पावडर विक्रीतून थेट बांधावरच पैसा | सेंद्रिय हळदीच्या ब्रँडला बाजारात डिमांड | Shivar News 24

हळद पावडर विक्रीतून थेट बांधावरच पैसा | सेंद्रिय हळदीच्या ब्रँडला बाजारात डिमांड | Shivar News 24

अजय जाधव हे खेडा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 10 एकर जमीन असून, ते सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. कृषिभूषण अजय जाधव हे दरवर्षी हळदीची लागवड करतात. विशेष म्हणजे, ही हळद ते कुठल्याही मार्केटमध्ये न विकता त्यावर प्रक्रिया करून पावडर तयार करतात. ही पावडर पॅकिंग करून ते शहरातील ग्राहकांना पुरवतात. नैसर्गिक पद्धतीने लागवड केलेली असल्याने या हळद पावडरला चांगला दर मिळत आहे.

Ajay Jadhav is a progressive farmer from Kheda (Tal. Kannad, Dist. Aurangabad). He owns 10 acres of land and cultivates organically. Krishi Bhushan Ajay Jadhav cultivates turmeric every year. Specially, they make turmeric powder by processing it without selling it in any market. By packing this powder, they supply it to the customers in the city. This turmeric powder is getting good price as it is grown naturally.


वेबसाईट - www.shivarnews24.com

#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24
#हळदपावडर
#Turmericpowder
#Turmericcultivation
#Turmericmarketprice

Комментарии

Информация по комментариям в разработке