आमची गणपती शाळा | लाडक्या बाप्पासाठी नारळाची बर्फी | कोकणातला गणेशोत्सव

Описание к видео आमची गणपती शाळा | लाडक्या बाप्पासाठी नारळाची बर्फी | कोकणातला गणेशोत्सव

मालवणीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, आंबोळीचटणी या पाककृती आपण पाहिल्या.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते गणेशोत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पासाठी खोबऱ्याचे लाडू आणि खोबऱ्याची बर्फी . तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि कोकण खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ #malvanilife #kokan #food #recipe #konkan #malvanirecipe #malvanifood #kokanifood #sweetdish #sweet #dhondas #authenticfood #authenticrecipe #malvan #sindhudurg


वारसा लघुपट
   • Vaarasa | वारसा | Award Winning Marat...  


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке