Shivsena MLA Disqualification : अपात्रता प्रकरणाच्या निर्णयापूर्वीच Rahul Narvekar राजीनामा देतील?

Описание к видео Shivsena MLA Disqualification : अपात्रता प्रकरणाच्या निर्णयापूर्वीच Rahul Narvekar राजीनामा देतील?

#BolBhidu #rahulnarvekar #eknathshinde

शिंदे अपात्र होतील की ठाकरे गट. महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या दिड वर्षांपासून सुरू असलेला निकाल आत्ता आठ दिवसांवर येवून ठेपलाय. अपात्रतेची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आत्ता अंतीम निकाल कोणत्याही क्षणी दिला जावू शकतो अस बोललं जातय. कोण सांगतय की शिंदेसह 16 जण अपात्र ठरवले जातील, शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल तर शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागले… तर कोण सांगतय उलटपक्षी ठाकरे गटालाच अपात्र केलं जाईल?

पण या दोन्ही शक्यतांपलीकडची अजून एक शक्यता बोलून दाखवली जात आहे आणि ती म्हणजे नार्वेकरांच्या राजीनाम्याची. विधानसभा अध्यक्षच निकाल घोषीत करण्यापूर्वी राजीनामा देतील आणि या संपूर्ण परिस्थितीतून भाजप अचूक मार्ग काढेल अस बोललं जातय, खरतर हाच भाजपचा मास्टरप्लॅन असल्याची चर्चा होतेय. पण खरच सुनावणी पूर्ण झालेली असताना नार्वेकरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे अपात्रतेचं प्रकरण मिटू शकतं, या प्रकरण लांबणीवर पडू शकतं आणि प्रकरण लांबणीवर टाकून भाजप काय साध्य करू शकतं, पाहूया या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке