MPSC Agriculture officer Protest : कृषी अधिकारी म्हणून नेमणूक झाली पण नियुक्तीपत्रच मिळालं नाही…

Описание к видео MPSC Agriculture officer Protest : कृषी अधिकारी म्हणून नेमणूक झाली पण नियुक्तीपत्रच मिळालं नाही…

#BBCMarathi #mpsc #agricultureofficer #studentprotest
MPSC मधून कृषी अधिकारी म्हणून नेमणूक झाली पण नियुक्तीपत्रच मिळालं नाही म्हणून नियुक्तीसाठी पात्र ठरूनही नेमणूक न झालेले तरूण- तरुणी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. प्रक्रिया न झाल्यामुळे हे ‘कृषी अधिकारी’ अजूनही बेरोजगार आहेत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке