शाहू महाविद्यालयाची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया असेल तरी कशी?

Описание к видео शाहू महाविद्यालयाची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया असेल तरी कशी?

लातूर; लातूर पॅटर्नमुळे महाराष्ट्रातील  सर्वात पालकांचे लक्ष  लातूर जिल्ह्याकडे आहे.
 कोरोणामुळे मागील दोन वर्ष अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन  पद्धतीने  पार पडली होती.  या वर्षी आता कोरोना चे सर्व नियम पाळून अकरावी कला, वाणिज्य विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया कशी होईल याकडे सर्व पालकांचे लक्ष आहे. त्यातही पालकांचे विशेष लक्ष हे राजर्षी शाहू महाविद्यालयाकडे आसते.  म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे  यांची मुलाखत माझं लातूर युट्युबचॕनलच्या वतीने घेतली आसून राजर्षी शाहू महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया निकालानंतर  कशी असेल हे पालकांसाठी देत आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке