बायकोला अग्नी देताना लक्ष्याने तिच्या गळ्यातले दागिने काढू नका असं का सांगितलं ?| Roohi Berde Story

Описание к видео बायकोला अग्नी देताना लक्ष्याने तिच्या गळ्यातले दागिने काढू नका असं का सांगितलं ?| Roohi Berde Story

बायकोला अग्नी देताना लक्ष्याने तिच्या गळ्यातले दागिने काढू नका असं का सांगितलं ?| Roohi Berde Story

मंडळी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना सगळे लक्ष्या म्हणूनचं हाक मारतात. त्यांच्या मृत्यूला आज इतकी वर्षे होऊन गेली पण आजही त्यांच्या सिनेमाचं गारुड काय लोकांच्या मनातून कमी होत नाही. आता तर काय म्हणे, लक्ष्याचे जीवाभावाचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे हे झपाटलेल्या 3 सिनेमांत आपल्या आवडत्या लक्ष्याला AI अवतारात पुन्हा एकदा आपल्या भेटीला आणणारेत. त्यासाठी ते म्हणे यु के ला जाऊन सिनेमाचं शूटिंग करणारेत. असो, ते जेव्हा होईल तेव्हा होईल पण मंडळी उणेपुरे फक्त 50 वर्षाचं आयुष्य, पण याच 50 वर्षांत करोडो लोकांना दुःख विसरायला लावून त्यांना हसवण्याची किमय प्रत्येकाच्या आयुष्यात ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान मिळवण म्हणजे काय खायचं काम नाही. आपल्या लक्ष्याला जाऊन जवळपास 20 वर्षे झाली. त्याच्या जाण्यानं फक्त मराठी किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं नाही तर सगळा महाराष्ट्र दुःखात बुडाला होता. असो, पण मंडळी पडद्यावर येऊन लोकांना पोट दुखेस्तोवर हसवणारा हा हरहुन्नरी कलाकार त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र जास्त हसला नाही. त्याची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचं जेव्हा ब्रेन हॅमरेजने अकाली निधन झालं तेव्हा नुकतच कुठंतरी लक्ष्या "सिनेमांमध्ये यश मिळवायला लागला होता. करिअरला सुरुवात चांगली झाली पण नंतर एक असं वादळ आलं, ज्यात माझं जहाजच बुडालं", अस स्वतः लक्ष्या मागं एका मुलाखतीत म्हणाला होता. पत्नीच्या निधनानंतर लक्ष्या पुरता कोसळला होता अस म्हणतात. कारण लक्ष्याच्या ऐन उमेदीच्या काळात त्याची पहिली पत्नी रुही बेर्डे यां खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या होत्या. इतकंच काय तर त्यांनी स्वत:च्या करिअरकडेही लक्ष्यासाठी दुर्लक्ष केलं होतं. सगळं सुरळीत चालू होतं पण त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि आपल्या लक्ष्याला त्यांचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागले. नेमकं काय घडलं होतं त्यावेळेस, का लक्ष्याने अंत्यंस्कारावेळी रुही बेर्डे यांच्या अंगावरील एकही दागिना काढणार नाही असा ठाम निर्णय घेतला होता ? पहिल्या बायकोच्या निधनानंतर कोलमडून पडलेल्या लक्ष्याला सावरायला किती काळ जावा लागला. सगळं सविस्तर जाणून घेऊयात...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#laxmikantberde
#lakshmikantberde
#laxmikantberdemovies
#lakshmikantberdemovies
#lakshyamovie
#lakshya
#lakshyamarathimovies
#lakshyamarathisongs
#ruhiberde
#roohiberde
#lakshyawifestory

lakshmikant berde,
lakshya,
ashok saraf,
ashok saraf movie,
mahesh kothare,
lakshmikant berde movie,
lakshmikant berde death,
lakshmikant berde songs,
lakshmikant berde marathi movie full,
lakshmikant berde marathi movie,
lakshmikant berde interview,
lakshmikant berde comedy,
lakshmikant berde family,
lakshmikant berde comedy scene marathi, lakshmikant berde death antim yatra,

Комментарии

Информация по комментариям в разработке