आमची कोकण ट्रिप । कोल्हापूर ते गणपतीपुळे - मालगुंड प्रवास । हॉटेल म्हसोबा पॉईंट |

Описание к видео आमची कोकण ट्रिप । कोल्हापूर ते गणपतीपुळे - मालगुंड प्रवास । हॉटेल म्हसोबा पॉईंट |

नमस्कार !

नुकतच, आम्ही कोकणात जाऊन आलो. आम्ही गेलो, गणपतीपुळ्याला लागूनच असलेल्या मालगुंडमध्ये. आम्ही कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाने प्रवास केला. मार्गातल्या सर्व गावांच्या बरोबरच, आंबा घाटाचं पण निसर्गसौंदर्य अनुभवल. दुपारी करंजोशी ( शाहूवाडी ) इथल्या 'हॉटेल म्हसोबा पॉईंट' इथे नाश्ता केला. या सर्व प्रवासाचा हा व्हिडीओ.

धन्यवाद !

या कोकण ट्रिपच्या पुढिल व्हिडिओजच्या लिंक :

गणपतीपुळे बीचवरचे अनुभव
   • आमची कोकण ट्रिप । शुभंकर होम- स्टे। ग...  
मालगुंड बीच
   • आमची कोकण ट्रिप । शुभंकर होम-स्टेमधल ...  
मालगुंडची मंदिरे
   • आमची कोकण ट्रिप | सुर्वेंचा वडापाव | ...  
मालगुंड ते जयगड प्रवास आणि जय विनायक मंदिर
   • आमची कोकण ट्रिप | मालगुंड ते जयगड निस...  
जयगड किल्ला आणि कऱ्हाटेश्वर मंदिर
   • आमची कोकण ट्रिप | जयगड किल्ला आणि कऱ्...  

Комментарии

Информация по комментариям в разработке