हरिनाम हेच खरे धन । ह.भ.प. सुहासबुवा वझे । KirtanVishwa | Marathi Kirtan

Описание к видео हरिनाम हेच खरे धन । ह.भ.प. सुहासबुवा वझे । KirtanVishwa | Marathi Kirtan

हरिनाम हेच खरे धन
नारदीय कीर्तन । ह.भ.प. सुहासबुवा वझे

देहभान विसरून तन, मन, धन अर्पून भगवंताचे केलेले स्मरण आणि धन म्हणजे पैसा, संपत्ती नसून धन म्हणजे हरिनाम हे तत्व ज्याने अंगी बाणवले त्यालाच भगवंत दिसतो, अगदी भेटतो सुद्धा. आपल्या महाराष्ट्राला अनेकविध संतांची परंपरा लाभलेली आहे, त्यातल्याच संत जनाबाईंच चरित्र आपल्याला उलगडून दाखवतायेत अनेकवर्ष कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन करणारे, नारदीय कीर्तनाला अत्यंत आवश्यक असलेल्या संगीताचे उपासक, उत्तम गायक असलेले हरिभक्त परायण श्री सुहास बुवा वझे. 

Suhas Buwa Vajhe
Nardiya Kirtan
Marathi Kirtan
Pandurang Hari
Vitthal Vitthal

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке