UNSEEN PARTS OF HISTORICAL NEWASA AHMEDNAGAR | न पाहिलेले नेवासे अहमदनगर

Описание к видео UNSEEN PARTS OF HISTORICAL NEWASA AHMEDNAGAR | न पाहिलेले नेवासे अहमदनगर

Offbeat Newasa
जुन्या मोहिनी राज मंदिराचे अवशेष, दरवाजा आणि काही खांब शिल्लक आहेत फक्त
.
नारद मुनी यांचं भारतातील एकमेव मंदिर
.
जेजुरीच्या खंडोबाची पत्नी #म्हाळसा देवीच माहेर घर
.
भानसहिवरे, नेवासे गावातील गढी, तेथील तोफ आणि काही पुरातन अवशेष
.
समुद्र मंथन नातील मोहिनी राज कथा सर्वांना माहितच आहे त्याच जुन मंदिर
.
जेजुरीच्या खंडेराया सर्वांना माहीत आहेत त्यांची पत्नी म्हाळसा हिचे माहेर महालय आज नेवासा म्हणून प्रसिद्ध आहे
.
भानस हिवरे हे गाव निजामशहाच्या सरदार कविजंग यांचे असल्याचे सांगतात पण गावात विखुरलेल्या अवशेष वरून गाव सातवाहन काळापासून आहे असे समजून येत.. गावाचं नाव भानस नावाचा राजा होऊन गेला त्याच्यावरून ठेवल्याचे कळते
.
नमस्कार.. धन्यवाद..!
.
#नेवासे #निधिनिवास #newasa #अहमदनगर #राहुरी #गोदावरी #प्रवरा #मुळा #rahuri #godawari #mula #ahmednagar #मीअहमदनगर #miahmednagar #jorve #अगस्ति #agasti #mahatourism #maharashtratourism #indianhistory #sangamner #paithan #archilogicalsurveyofindia #navnath #arya #NagarTrekkers #ilovenagar #mahalaya #ahmednagarfort

Комментарии

Информация по комментариям в разработке