जिल्ह्याचं राजकारण | भाग ६ | धाराशिव जिल्ह्याचं राजकारण | Dharashiv Political History | Bol Bhidu

Описание к видео जिल्ह्याचं राजकारण | भाग ६ | धाराशिव जिल्ह्याचं राजकारण | Dharashiv Political History | Bol Bhidu

#BolBhidu #DharashivLoksabha #जिल्ह्याचंराजकारण

Timestamps

00:00 – ट्रेलर
02:13 – कार्यक्रमाची सुरुवात
03:11 – पाहुण्यांचा परिचय
03:23 – धाराशीव जिल्ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
06:36 – धाराशीव जिल्हयामधील “तेर”चा इतिहास काय आहे?
07:31 – निजामाची राजवट व धाराशीव
11:20 – मोहमद हैदर अलि या निजामच्या कलेक्टरने “चिवलडी” हे गाव जाळले..
14:16 – निजामाच्या राजवटीनंतरचा धाराशीव..
16:06 – शेकापाच्या उद्धवराव पाटलांनी फुलचंद गांधीचा पराभव केला.
19:08 – धाराशीवमध्ये शेकाप विरुद्ध कॉँग्रेस
20:00 – उद्धवराव पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद नाकारले..
24:11 – धाराशिवच्या राजकारणातील पद्मसिंग पाटील यांचे स्थान
28:43 – तेरणा कारखान्याच्या निवडणुकीतील गोळीबार प्रकरण..
29:41 – विमलताई मुंदडा यांचा धारशीव लोकसभेतून पराभव
30:23 – उजणीच्या पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा वाद..
32:05 – धाराशीवमधील रवींद्र गायकवाड यांचे नेतृत्व
34:15 – पद्मसिंग पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकर वाद
38:54 – पद्मसिंग पाटील व पवनराजे निंबाळकर यांची पुढील पिढी
50:19 – उद्धवराव पाटलांमुळे रोजगार हमी योजना जाहीर झाली.
55:43 – उद्धवराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांची राजकारणापलीकडील मैत्री
57:54 – किल्लारीचा भुंकपाचा परिणाम काय झाला?
59:25 – धाराशिवच्या आगामी लोकसभेची राजकीय समीकरणे काय असतील?
01:01:41 – आगामी लोकसभेत जरांगे फॅक्टर असेल का?
01:04:47 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке