जिल्हयाचं राजकारण | भाग ७ लातूर | जिल्हयाचं राजकारण | Latur political history | Bol Bhidu

Описание к видео जिल्हयाचं राजकारण | भाग ७ लातूर | जिल्हयाचं राजकारण | Latur political history | Bol Bhidu

#BolBhidu #LaturLoksabha #जिल्हयाचंराजकारण

Timestamps

00:00 – ट्रेलर
03:41 – कार्यक्रमाची सुरुवात
04:45 – लातूर पॅटर्नची वैशिष्टये काय आहेत ?
09:02 – लातूरमध्ये कॉंग्रेस कशी प्रस्थापित झाली ?
13:08 – शिवाजी पाटील निलंगेकरांचं नेतृत्व कसं होतं ?
18:01 – लातूरमधील नात्यागोत्याच्या संघर्षाची कहाणी
20:08 – ‘काका-पुतण्या’ असेही....
22:53 – शिवाजी पाटील चाकूरकरांचे नेतृत्व
28:05 – अटल बिहारी वाजपेयीमुळे कॉंग्रेसचे शिवाजी पाटील चाकुरकर हे निवडून आले
32:58 – विलासराव देशमुखांचे नेतृत्व
38:42 – विलासराव देशमुख माणसं जोडणारा माणूस
41:03 – विलासराव देशमुखांनी निवडणुकीतील आपला पराभव कसा पचवला?
45:08 – विलासराव देशमुखांचा पराभव जातीय समिकरणांमुळे कसा झाला..
48:28 – विलासराव देशमुखांच्या राजकीय जीवनातील किस्से
53:12 – बॅ. अंतुले लातूरच्या कार्यक्रमात रडले होते..
55:12 – लातूरमध्ये कॉंग्रेसच्या ऱ्हासाला झालेली सुरुवात
01:02:27 – दिलीपराव देशमुखांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व
01:07:01 – लातूर जिल्ह्यातील समस्या काय आहेत?
01:15:22 – आणि विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्रीपद गेले
01:17:36 – आगामी लोकसभेची लातूरमधील राजकीय गणिते काय असतील?
01:23:54 – शेवट


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке