ग्रंथयात्रा भाग ८६ - बलुतं - दया पवार - आत्मचरित्र - रसग्रहण (मराठी) Baluta - Daya Pawar (Marathi)

Описание к видео ग्रंथयात्रा भाग ८६ - बलुतं - दया पवार - आत्मचरित्र - रसग्रहण (मराठी) Baluta - Daya Pawar (Marathi)

'बलुतं' हे दया पवार यांचं आत्मचरित्र भारतीय समाजव्यवस्थेच्या अत्यंत निर्दयी बाजूचं दर्शन घडवतं. हे पुस्तक म्हणजे केवळ लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्याची गोष्ट नाही. हा केवळ जातीव्यवस्थेबद्दलचा, अस्पृश्यतेच्या विरोधात असलेला आक्रोशही नाही. हे एक मानवाच्या सामाजिक जगण्याविषयीचं चिंतन आहे. हे आत्मचरित्र मराठी साहित्यातील मैलाचा दगड कसे ठरले ते पहा या व्हिडिओमध्ये. या पुस्तकाने दलित साहित्याचा पायंडा कसा निर्माण केला ते ऐका प्रोफेसर मनोहर जाधव यांच्याकडून.
#बलुतं #दयापवार #दगडूमारुतीपवार #आत्मचरित्र #दलितसाहित्य #जात #जातपात #अस्पृश्यता #महार #मराठीपुस्तकं #मराठीसाहित्य #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #मनोहरजाधव
Facebook:   / arushisinghmemorialtrust  
Twitter:   / archana_mirajka  
https://sahitya-akademi.gov.in/librar...

Комментарии

Информация по комментариям в разработке