रानभाजी - तांदूळका | Ranbhaji | Gavakadache Vlog | Jalu Gabhale

Описание к видео रानभाजी - तांदूळका | Ranbhaji | Gavakadache Vlog | Jalu Gabhale

रानभाजी - तादूळका

खेडेगावांतून शेनखताच्या आसपास हमखास आढळणारी एक रानभाजी म्हणजे 'तांदूळका'. आमच्षा परिसरात तर ही मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे पावसाळ्यात सर्रासपणे आमच्या जेवणात असते. तयार करण्याची पध्दत देखील सोपीच. चाईच्या भाजीसारखी.
या भाजीला आप्यल्या भागात काय नाव आहे ते कमेंट मध्ये सांगा.
🙏धन्यवाद🙏


रानभाजी
Ranbhaji
Ranbhaji recipe in marathi
रानभाज्या
Gavakadche vlog
Gavakadache Vlog
Jalu Gabhale
Jalindar Gabhale
Waranghushi

Комментарии

Информация по комментариям в разработке