Underworld Don Dawood ला मारायचं प्लॅनिंग केलेली Sapana Didi कोण होती ? | Vishaych Bhari

Описание к видео Underworld Don Dawood ला मारायचं प्लॅनिंग केलेली Sapana Didi कोण होती ? | Vishaych Bhari

Underworld Don Daud ला मारायचं प्लॅनिंग केलेली Sapana Didi कोण होती ? | Vishaych Bhari

मंडळी ही गोष्टय 90 च्या दशकातली, मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये तेव्हा दाऊदचं राज्य चालायचं. त्याकाळात त्यानं गुन्हेगारी विश्वात एवढी ऊंची गाठली होती की तेंव्हा त्याच्या केसाला ही धक्का लावण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण वाढत्या दहशती बरोबरचं त्याचे दुश्मन ही वाढत गेले अन त्यातलीच एक होती मुंबई ची सपणा दीदी. दाऊदनं सपनाच्या नवऱ्याला संपवून तिचा संसार उध्वस्त केला अन तिथूनचं तिच्यातल्या बदल्याच्या आगीला सुरुवात झाली. आता तस तर मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये लेडी गँगस्टर्सची कमी नव्हती पण या सगळ्यात सपणाची बात मात्र काही औरचं होती. दाऊदला मारण्यासाठी तिनं अक्षरशः आकाशपाताळ एक केलं होत अन दुर्दैवानं त्यातच तिचा अंत झाला होता. पण सपनाची अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री कशी झाली ? नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे ती दाऊदचा जीव घेण्यासाठी आसूसलेली होती ? दाऊदला संपवण्यासाठी तिनं काय काय केलं होतं ? आणि या सगळ्यात तिचा अंत कसा झाला ? ह्या सगळ्याचं प्रश्नांचा घेतलेला हा संपूर्ण आढावा. नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर महितेय आपला विषयच भारी.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#sapanadidi
#daud
#sapnadidigangster
#sapnadidicarbazarbhopal
#sapnadidicarbazarbhopalnewvideo
#sapnadidicarbazar
#sapnadidirealstory crime tak
#sapnadidiwalavideo
#sapnadidirealstory
#sapnadidikebhajan
#sapnadidiwalacartoon
#sapnadidikacartoon
#sapnadidicomedy
#sapnadididhara
#sapnadidiplanchet
#sapnadidibhoot

Комментарии

Информация по комментариям в разработке