Ladka Bhau Yojana Maharashtra : Eknath Shinde यांनी नव्या योजनेची घोषणा केली, 'ही' घोषणा नेमकी काय?

Описание к видео Ladka Bhau Yojana Maharashtra : Eknath Shinde यांनी नव्या योजनेची घोषणा केली, 'ही' घोषणा नेमकी काय?

#BBCMarathi #maharashtrapolitics #Ladkabhau #Maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारनं 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' ही सुरू केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एका योजनेची घोषणा केली आहे.

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' असं या योजनेचं नाव आहे. मुळात बेरोजगार तरुणांसाठीची ही अप्रेंटिस योजना आहे.

या योजनेसाठी 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी तरुणांसाठीच्या योजनेची घोषणा केली.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке