अंड्यांच्या शेवयांची मार्केटमध्ये धूम! उस्मानाबादच्या महिलांची कमाल | Nonveg Shevya | Shivar News 24

Описание к видео अंड्यांच्या शेवयांची मार्केटमध्ये धूम! उस्मानाबादच्या महिलांची कमाल | Nonveg Shevya | Shivar News 24

नॉनव्हेज शेवयांची मार्केटमध्ये धूम! उस्मानाबादच्या महिलांचा पहिला प्रयोग | Shivar News 24

ग्रामीण भागासह शहरात पूर्वीपासून शेवया हा खाद्य प्रकार प्रसिद्ध आहे. तुम्ही आतापर्यंत फक्त शाकाहारीच शेवया खाल्ल्या असतील, परंतु आज तुम्हाला आम्ही नॉनव्हेज शेवया दाखविणार आहोत. या शेवया नेमक्या कुठे तयार होतात आणि कशा बनवितात हे जाणून घेऊ.

उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजाेटी (ता. उमरगा) या गावातील अस्मिता सूर्यवंशी यांच्यासह राजलक्ष्मी गृह उद्योगामार्फत व्हेजसोबतच नॉनव्हेज अशा 23 प्रकारच्या शेवया बनविल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या शेवया मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेत. लातूर येथील वाटाड्या संस्थेने या महिलांना शेवयाचे नवीन प्रकार आणि मार्केटिंग शिकविले. त्यामुळे राजलक्ष्मी गृह उद्योग आज खवय्यांच्या मनावर राज करत आहे. एका छोट्याशा गावात उद्योजकतेचे धडे देणाऱ्या राजलक्ष्मी गृह उद्योगााचा प्रवास कसा झाला हे बघा...


#nonvegshevya
#businessideas
#asmitasuryavanshi
#राजलक्ष्मीगृहउद्योग
#शेवयामार्केट
#कृषीप्रक्रियाउद्योग
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке