हत्या झालेली Sheena Bora अजूनही जिवंत ? Netflix ने Indrani Mukherjee ची Series थांबवली, काय प्रकरण ?

Описание к видео हत्या झालेली Sheena Bora अजूनही जिवंत ? Netflix ने Indrani Mukherjee ची Series थांबवली, काय प्रकरण ?

हत्या झालेली Sheena Bora अजूनही जिवंत ? Netflix ने Indrani Mukherjee ची सीरीज थांबवली, काय प्रकरण ?

मागच्या महिन्यातल्या एका बातमीनं अख्ख्या देशाची झोप उडवली होती. बँगलोरच्या एका हायक्लास सोसायटीतल्या सूचना सेठनं आपल्याचं चार वर्षांचा चिमकुल्याचा खून करून सगळ्यांना हदरवून सोडलं होतं. जेव्हा सोशल मीडियावर ती बातमी व्हायरल झाली तेव्हा लोकांना 9 वर्षा पूर्वी घडलेल्या अशाच एका हाय प्रोफाइल हत्याकांडाची आठवण झाली. ते म्हणजे शीना बोरा हत्याकांड. शिनाच्या हत्येप्रकरणी तिच्या आईचं म्हणजे इंद्राणी मुखर्जीचं नाव समोर आलं होतं. कुणी म्हणत होतं इंद्राणीनं आपल्या मुलीची गुपितं उघडी पडू नये म्हणून तिची हत्या केली होती तर कुणी म्हणत होतं पैशाच्या मोहापायी ती इतकी आंधळी झाली होती की त्यातच तिनं तिच्या मुलीला संपवलं. दरम्यान पोलिस तपासात अनेक घटना उघडकीस आल्या आणि केसचा गुंता वाढत राहिला. पुढ सगळे पुरावे इंद्राणीच्या विरोधात गेले आणि तिला शिक्षा झाली. पण दोन वर्षापूर्वी इंद्राणीला बेल मिळाली अन मध्यन्तरी तिनं तिच्या अनब्रोकन या पुस्तकात शीना अजून जिवंतय असं खळबळजनक दावा केला. काहींनी तिच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काहींनी ती स्वतःचा गुन्हा झाकण्याचा प्रयत्न करतेय असा तिच्यावर आरोप झाला. पण हत्येच्या इतक्या दिवसांनंतर इंद्रानीनं असा अनपेक्षित दावा का केला ? हा प्रश्न आहेच. नुकतचं इंद्राणीची संपूर्ण स्टोरी सांगणारी एक documentary Netflix ने अनाऊंस केलीय ज्यामध्ये शीना बोरा हत्याकांडाच्या अनेक छुप्या आणि रहस्यमयी घटना उघड झाल्यात. पण सीबीआयनं त्या documentry ला विरोध दर्शवत प्रकरणाचा निकाल लागेपर्यन्त ती documentry प्रदर्शित होऊ नये म्हणून कोर्टात धाव घेतलीये. आज पर्यन्त आपण सर्वांनी इंद्राणीला शीनाची खुनी म्हणून पाहिलंय पण अनब्रोकन पुस्तकातून तिची दुसरी बाजू मांडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तिने तिच्या पुस्तकात केलेले दावे ऐकून कदाचित तुमच्यापण भुवया उंचवतील. अशी कोणती रहस्य इंद्राणीनं उघड केलीत, इंद्राणी म्हणते तसं खरंच शीना जिवन्त आहे का ? CBI नं इंद्राणीच्या documentary ला विरोध का केलाय ह्या सगळ्यांचा घेतलेला हा सविस्तर आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#indranimukherjee
#indranimukherjeenetflix
#indranimukherjeecase
#indranimukherjeenetflixtrailer
#indranimukherjeeinterview
#indranimukherjeecasecrimepatrol
#indranimukherjeedocumentary
#indranimukherjeetrailer
#indranimukherjeecaseexplained
#indranimukherjeebiography
#indranimukherjeecasefullstory
#indranimukherjeenow
#indranimukherjeecrimepatrol
#indranimukherjeemovie
#sheenaboramurderscasefullstory
#sheenaboracasenetflix
#sheenaboracasecrimepatrol
#sheenaboranetflixtrailer
#sheenaboracrimepatrolepisode
#sheenaborawebseries
#sheenaboracasecrimetak
#sheenaboraalive
#sheenaboramurderscasenetflix
#sheenaboracaseexplained
#sheenaboramurdersnetflix
#sheenaboracasestory

Комментарии

Информация по комментариям в разработке