Maharashtra marathwada villages शेतातला हुरडा विकून 10 कोटी कमावणारी गावं

Описание к видео Maharashtra marathwada villages शेतातला हुरडा विकून 10 कोटी कमावणारी गावं

#maharashtra #winter #millet #BBCMarathi
हुरडा विक्रीतून मराठवाड्यातील काही गावं कोट्यवधी रुपये कमावतायत. अनेक शेतकऱ्यांनी कापसासारख्या पिकासोबत हुरडा घ्यायला सुरूवात केली. हुरड्याला असलेली मागणी आणि किंमत पाहुन शेतकऱ्यांनी पिकपद्धती बदललेली दिसते. या गावांमधलं अर्थकारणही बदलल्याचं दिसतंय.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे, शूट- गणेश वासलवार, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке