मला तुमच्यापेक्षा मोठा हॉटेल व्यावसायिक व्हायचय - विठ्ठल कामत | मराठी | इडली ऑर्किड आणि मी |

Описание к видео मला तुमच्यापेक्षा मोठा हॉटेल व्यावसायिक व्हायचय - विठ्ठल कामत | मराठी | इडली ऑर्किड आणि मी |

Vithal Kamat Biography In Marathi. Motivational video For Young Entrepreneur.विठ्ठल कामत जीवन कथा...
विठ्ठल व्यंकटेश कामत यांच्या जीवनाची कथा..विठ्ठल कामत हे सुरवातिपासुनच मेहनती होते.त्यांना हॉटेल व्यवसायात यश मिळवायच होते त्यासाठी त्यांनी कोणत्या कोणत्या संकटांचा सामना केला ते याविडिओ मध्ये पाहुयात.
वीडियो आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा..

Idli Orchid Ani Me: http://amzn.to/2DIv2t0

#vithhalkamat #vithhalkamatbiography #inmarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке