Lalit Patil Arrested : ललित पाटीलच्या अटकेनंतर या प्रकरणात काय खुलासे झाले ? मैत्रिणि, व्हायरल फोटो.

Описание к видео Lalit Patil Arrested : ललित पाटीलच्या अटकेनंतर या प्रकरणात काय खुलासे झाले ? मैत्रिणि, व्हायरल फोटो.

#BolBhidu #LalitPatilToday #LalitPatilArrested

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं. या मागे कुणाकुणाचा हात आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे, ही होती ललित पाटीलनं वैद्यकीय तपासणीसाठी जाताना माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. जवळपास १५ दिवस महाराष्ट्र पोलिसांच्या कित्येक पथकांना चकवा देत असलेला ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात अडकला, पण त्याच्या रॅकेटचा उलगडा होण्याआधी कित्येक नवीन प्रश्न उपस्थित राहिले.

या प्रश्नांची उत्तरं मिळवतानाच पोलिसांच्या छापासत्रानं, राजकीय आरोपांनी जोर धरला आणि ससून हॉस्पिटलच्या बाहेर सापडलेल्या पावणेदोन किलो अंमली पदार्थांमुळे सुरु झालेलं हे प्रकरण इंटरनॅशनल कनेक्शन्स पर्यंत जाऊन पोहोचलंय. ललित पाटीलच्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय ? नेमका विषय किती मोठाय ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке