शेतमजुरी करणारा राजेश झाला जिल्हा न्यायाधीश - District Judge -Rajesh Tayade

Описание к видео शेतमजुरी करणारा राजेश झाला जिल्हा न्यायाधीश - District Judge -Rajesh Tayade

"Heartiest Congratulations, Rajesh Tayade Sir for being recommended as District Judge
Your selection as a District Judge is a testament to your unwavering dedication, hard work, and exceptional legal acumen. This milestone is not only a proud moment for you but also an inspiration to all those who aspire to serve the judiciary with integrity and commitment.
May this new journey bring you the opportunity to uphold justice, inspire others, and make a meaningful impact on society. We are truly proud of your remarkable achievement and wish you continued success in your honorable role.
Once again, congratulations and best wishes for this well-deserved recognition!

Warm Regards,
Ganesh Shirsat
GANESH SHIRSAT INSTITUTE FOR JUDICIAL SERVICES

जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, राजेश तायडे सर!"

राजेश तायडे सरांचा प्रेरणादायी प्रवास: मेहनतीतून यशाकडे

लहानवयात कुटुंबाची आलेली जबाबदारी, कुटुंबाच्या उदाहरनिर्वासाठी शेतात मजुरीने काम केलं, कांद्याचे ट्रॅक भरले, हमालीचे काम केलं. शेतात नांगर मारावा लागला अशा अनेक आव्हानांना तोंड देत त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू होता. पण त्याला माहिती होत ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला पुस्तक हाती घ्याव लागेल. पुस्तकच आपल्याला नवीन आयुष्य देऊ शकते. पुस्तकच मोलमजुरी करणाऱ्या आईच आयुष्य बदलू शकत. ह्यातून पुढ अनेक आव्हानांना तोंड शिक्षण पूर्ण केलं. अकोल्यासारख्या शहरात एकवेळीच पोट मारून दिवस काढले. पण साहेब होण्याचं स्वप्नं मात्र राजेशने सोडल नाही. त्याने सुरवातील jmfc चे देखील तयारी केली पण त्यात यश आले नाही. 10 वर्षाचा प्रवासात अनेक परीक्षांचा अपयश झेलत. त्याने शेवटी जिल्हा न्यायाधीश पदाला गवसणी मारली.

Комментарии

Информация по комментариям в разработке