जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Kokum Juice

Описание к видео जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Kokum Juice

कोकणात वर्षभर जशी निसर्गाची रूपे बदलतात तशी खाद्य संस्कृती सुद्धा बदलत जाते...
उन्हाळा म्हणजे फळांचा हंगाम...
काजू आंबे फणस कोकम जांभूळ करवंद चाफ्रा चारा बोरा अश्या कित्येक फळे आपल्याला निसर्ग देतो...
ह्या फळांपासून अनेक पारंपरिक पदार्थ बनवण्याची कला इथल्या महिलांमध्ये आहे...
ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जंगलातील
जंगलातील ताज्या कोकम फळांपासून सरबत बनवण्याची पारंपरिक पद्धत|Fresh kokum juice

Follow Konkani Ranmanus on
Fʙ:   / konkaniranmanus  

connect us on
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ:   / konkaniranmanus  
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
   / konkaniranmanus  
#Tilari #konkan #Amazon #maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке