Nagpur News : हे १२ नेते नागपूरचे पुढील आमदार असतील ? | Sharad Pawar Live | Vishaych Bhari

Описание к видео Nagpur News : हे १२ नेते नागपूरचे पुढील आमदार असतील ? | Sharad Pawar Live | Vishaych Bhari

Nagpur News : हे १२ नेते नागपूरचे पुढील आमदार असतील ? | Sharad Pawar Live | Vishaych Bhari

महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, दीक्षाभूमी यामुळे नागपूरला महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचं स्थान आहे. त्यातही मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा ध्रुव नागपूरकडे वळला आहे, असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही. केंद्रात नितीन गडकरींसारखे मातब्बर नेते. तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि त्यांना आव्हान देणारे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख आदी वैदर्भिय नेते यामुळे नागपूरमधील घडामोडींकडे सर्वांचंच बारीक लक्ष असतं. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मागच्या दहा वर्षांत भाजपाने आपले हातपाय बऱ्यापैकी पसरले होते. मात्र मागच्या काही काळापासून नागपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा आपलं बळ वाढवण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपूर जिल्ह्यात आपली ताकद दाखवून देत रामटेकची लोकसभेची जागा जिंकली होती. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसने नितीन गडकरींसारख्या मातब्बर नेत्याला कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही नागपूर जिल्ह्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या नागपूर जिल्ह्यात कशी राजकीय परिस्थिती आहे ? कोण विद्यमान आमदार आहेत ? आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड राहणार आहे आणि कुणाला मतदार नाकारणार, याचाचं घेतलेला हा आढावा.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#nagpurnews
#devendrafadnavis
#sharadpawar
#sharadpawarlive
#विषयचभारी

nagpur,
nagpur news,
nagpur live,
devendra fadanvis,
eknath shinde,
uddhav thackeray,
nagpur loksabha,
nagpur vidhansabha,
marathi news,
marathi batamya,
marathi news live,
marathi breaking news,
sharad pawar,
samarjeet ghatage,
samarjit ghatage,
hasan mushrif,
kagal,
sharad pawar live,
sharad pawar news,

Комментарии

Информация по комментариям в разработке