Diwali lamps बनवणाऱ्या Mumbai Dharavi कुंभारवाड्यात कारागिरांचा श्वास का कोंडतोय?

Описание к видео Diwali lamps बनवणाऱ्या Mumbai Dharavi कुंभारवाड्यात कारागिरांचा श्वास का कोंडतोय?

#diwali #diwalilightsdecoration #diwalicelebration #BBCMarathi

मुंबईतल्या धारावीत कुंभारवाड्यात गेली कित्येक पिढ्या मातीचे दिवे बनवण्याच व्यवसाय चालतो. अनेक कुटुंब इथे स्थलांतरित होऊन आली आहेत. मुंबईकरांचे उंबरठे प्रकाशमान करणाऱ्या या कारागिरांच्या घरात मात्र कायम काळोखाची छाया असते. अनेकांना श्वसनांचे आजार आहेत. काय आहेत याची कारणं, पाहुया.

रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शाहिद शेख


___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке