Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर | Bol Bhidu |14 April

Описание к видео Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर | Bol Bhidu |14 April

#BolBhidu #babasahebambedkar #ambedkarjayanti

महाराष्ट्रात एक घर आहे. या घरात सुमारे ५०,००० हून अधिक पुस्तकं आहेत. त्यामध्ये राजकारणावर ३ हजार, कायद्यावर ५ हजार, अर्थशास्त्रावर १ हजार, तत्वज्ञानावर ६ हजार, युद्धशास्त्रावर ३ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार अशी बरीच संख्या आहे.
तुम्हाला या घराचं वैशिष्ट सांगायचं झालं तर एक गोष्ट विशेषकरून सांगू वाटते ती म्हणजे, या घरातील पुस्तकांचे ग्रॅंथालय हे त्याकाळच जगातील सर्वांधिक व्यक्तिगत पुस्तक असणारे ग्रंथालय होते. हे साधं घर नसुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया गोष्ट एका महामानवाच्या घराची…


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке